¡Sorpréndeme!

Rain Updates | विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा | Sakal Media

2022-07-24 1 Dailymotion

शनिवारी राज्यात ढगाळ हवामानासह उकाड्यात वाढ झाली होती. विदर्भ, मराठवाड्यात पावसाने जोर धरल्याचे दिसून आले. आज पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, उत्तर कोकणातील पालघरसह, नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.